
महाराष्ट्र शासनाच्या ५०५४ मार्ग व पूल यावरील भांडवली खर्च अंतर्गत केलेल्या विशेष प्रयत्नातून जखीणवाडी ते रा.म. ते गोळेश्वर रस्त्याची सुधारणा करणे या १ कोटी रु. निधी मंजूर
महाराष्ट्र शासनाच्या ५०५४ मार्ग व पूल यावरील भांडवली खर्च अंतर्गत केलेल्या विशेष प्रयत्नातून जखीणवाडी ते रा.म. ते गोळेश्वर रस्त्याची सुधारणा करणे या १ कोटी रु. निधी मंजूर असलेल्या विकासकामाचे भूमिपूजन येथील मान्यवरांच्या समवेत केले.
सदर रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना वाहतूक कोंडीसह सुरक्षिततेच्या समस्यांना सामोरे जावे लागत होते. विशेषतः शेतकरी, विद्यार्थी आणि व्यापारी यांना याबाबीचा मोठा त्रास होत होता. या रस्त्याच्या विकासामुळे परिसरातील लोकांना अधिक चांगल्याप्रकारे सुविधा मिळतील असा विश्वास याप्रसंगी व्यक्त केला.




