
ग्रा.मा. १९८ कणसे वस्ती ते विंग रस्त्यास १ कोटी रु. निधी मंजूर झालेल्या कामाचे भूमीपुजन व विंग जोड रस्ता ग्रामा १६८ चे भूमिपूजन
ग्रा.मा. १९८ कणसे वस्ती ते विंग रस्त्यास १ कोटी रु. निधी मंजूर झालेल्या कामाचे भूमीपुजन व विंग जोड रस्ता ग्रामा १६८ चे भूमिपूजन येथील ग्रामस्थ व मान्यवरांच्या उपस्थितीत केले. सदर कामामुळे गावांमधील वाहतूक सुलभ होईल तसेच स्थानिक नागरिकांना, विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात लाभ होईल. ग्रामीण भागाच्या प्रगतीसाठी पायाभूत सुविधांची उभारणी करण्यास नेहमीच अग्रक्रम दिला असून येणाऱ्या काळात यास आणखी गती दिली जाईल, अशी ग्वाही यावेळी दिली.

