
मौजे येळगांव येथील बौद्ध वस्ती जोड रस्त्याच्या ३० लक्ष रु. रकमेच्या कामाचे भूमिपूजन
मौजे येळगांव येथील बौद्ध वस्ती जोड रस्त्याच्या ३० लक्ष रु. रकमेच्या कामाचे भूमिपूजन केले. प्रत्येक चांगला रस्ता म्हणजे एका समृद्ध आणि सुरक्षित भविष्याचा पाया आहे. या रस्त्याच्या कामामुळे स्थानिक नागरिकांना याचा चांगला लाभ होईल. विशेषतः परिसरातील शेतकरी बांधव व विद्यार्थ्यांना होत असलेला त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होईल.




