
रेठरे खुर्द (ता. कराड) येथे बौद्धवस्तीमध्ये मंजूर झालेल्या ८ लाख ५० हजार रु. रकमेच्या कामाचे भूमीपुजन
रेठरे खुर्द (ता. कराड) येथे बौद्धवस्तीमध्ये मंजूर झालेल्या ८ लाख ५० हजार रु. रकमेच्या कामाचे भूमीपुजन येथील मान्यवर तथा ग्रामस्थांच्या समवेत केले. या कामाच्या माध्यमातून परिसरातील नागरी सुविधा अधिक सक्षम होणार असून, बौद्ध बांधवांना याचा चांगल्याप्रकारे लाभ होईल.


