
कराड दक्षिण मतदारसंघातील विकासकामांना तत्परतेने प्राधान्य देत सदरची कामे गतीसह पूर्ण करण्यास नेहमी अग्रक्रम दिला आहे.
कराड दक्षिण मतदारसंघातील विकासकामांना तत्परतेने प्राधान्य देत सदरची कामे गतीसह पूर्ण करण्यास नेहमी अग्रक्रम दिला आहे. नुकतेच 2 कोटी 70 लक्ष रु. निधी दिलेले खुबी कृष्णा कॅनॉल ते कारखाना रस्ता काळुबाई पाणंद रस्ता ग्रा.मा.281 तसेच कार्वे-कोडोली जुना रस्ता प्रजिमा 85 (भाग-कार्वे ते कोडोली) या रस्त्याचे ३ कोटी रु. रकमेचे काम पूर्ण झाले आहे. प्रभावी नियोजन व योग्य अंमलबजावणी करीत विकासकामांचा हा वेग येणाऱ्या काळात आणखी वाढता राहील, याची ग्वाही देतो.
