
मौजे काले (देसाई मळा) येथील २ कोटी रु. रकमेच्या रस्तेकामाचे भूमिपूजन येथील मान्यवरांच्या उपस्थितीत केले.
मौजे काले (देसाई मळा) येथील २ कोटी रु. रकमेच्या रस्तेकामाचे भूमिपूजन येथील मान्यवरांच्या उपस्थितीत केले. ग्रामीण विकासात रस्ते महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. ग्रामीण रस्ते हे केवळ भौतिक विकासाचा भाग नसून ते येथील सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचे मोठे आधारस्तंभ आहेत. त्यामुळे हा आधारस्तंभ अधिक भक्कम करणेस नेहमीच प्राधान्य राहील.



