नवे संकल्प, नवे उद्दीष्ट, आणि अथक प्रयत्न Ghibli स्टाईल मध्ये !

नवे संकल्प, नवे उद्दीष्ट, आणि अथक प्रयत्न Ghibli स्टाईल मध्ये ! 🎨कराड दक्षिणच्या प्रगतीचा प्रवास आता या जादुई चित्रांद्वारे – ‘Render’ ते ‘Reality’! विविध विकासकामे आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी घेतलेल्या ठोस निर्णयांची ही चित्रे अर्थात समृद्ध कराड दक्षिण, Ghibli स्टाईलमध्ये…