
आटके येथील आटके बाजार ते वाठार रस्ता सुधारणा करणे (रु.३० लाख) रकमेच्या कामाचे भूमिपूजन
आटके येथील आटके बाजार ते वाठार रस्ता सुधारणा करणे (रु.३० लाख) रकमेच्या कामाचे भूमिपूजन केले. दर्जेदार रस्ते आणि चांगली दळणवळण व्यवस्था हाच ग्रामीण विकासाचा महत्त्वपूर्ण पाया आहे. तो अधिकाधिक भक्कम व्हावा यासाठी माझे प्रयत्न सुरु आहेत. प्रवासादरम्यान स्थानिक नागरिकांना येणाऱ्या अडचणी व विविध समस्या या कामामुळे निश्चितच कमी होतील.

