
कराड एसटी आगाराला नव्या पाच बसेस…
कराड एसटी आगाराला नव्या पाच बसेस उपलब्ध झाल्या असून या बसचे लोकार्पण आज उत्साहात पार पडले. याप्रसंगी कराड उत्तरचे आ. मनोज घोरपडे, माजी आ. आनंदरावनाना पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.
ग्रामीण भागात, खेडोपाड्यात पोहोचण्यासाठी एसटी हा महत्त्वाचा धागा असून या पाच नव्या बसेसमुळे तालुक्यासह ग्रामीण भागात सेवा देण्यास आणखी सुलभता निश्चितच येणार आहे. याप्रसंगी बसचे स्टेरिंग स्वतः हाती घेत फेरफटका मारला. मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस, परिवहन मंत्री मा.ना. प्रतापजी सरनाईक, पालकमंत्री ना. शंभूराज देसाई जी यांचे मनःपूर्वक धन्यवाद !




