जलजीवन मिशन योजनेतून मंजूर झालेल्या (६५ लाख रु.) रकमेच्या पाणी योजनेचे उद्घाटन

आटके गावातील जाधवमळा येथे जलजीवन मिशन योजनेतून मंजूर झालेल्या (६५ लाख रु.) रकमेच्या पाणी योजनेचे उद्घाटन येथील मान्यवरांच्या समवेत केले. या योजनेमुळे गावातील प्रत्येक घरापर्यंत स्वच्छ पाणी पोहोचवण्याचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरले आहे. या योजनेकडे आपण ग्रामीण विकासाचे द्योतक म्हणून देखील पाहू शकतो. स्वच्छ व मुबलक पाणी उपलब्ध झाल्याने ग्रामीण भागातील आरोग्यदायी जीवनशैलीस देखील चालना मिळण्यास सहाय्य होणार आहे.

Share your love
Digihub Media
Digihub Media
Articles: 25

Newsletter Updates

Enter your email address below and subscribe to our newsletter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *