
मौ. खोडशी येथे ६ कोटी रु. मंजूर झालेल्या NH4 ते खोडशी रस्त्याचे व लहान पुलाच्या कामाचे भूमिपूजन
मौ. खोडशी येथे ६ कोटी रु. मंजूर झालेल्या NH4 ते खोडशी रस्त्याचे व लहान पुलाच्या कामाचे भूमिपूजन येथील मान्यवरांच्या उपस्थितीत केले. या रस्त्यामुळे परिसरातील नागरिकांना सुलभ व सुरक्षित वाहतूक मार्ग उपलब्ध होणार असून, शेतीमाल वाहतूक, शालेय विद्यार्थी, तसेच दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरीकांना मोठा फायदा होणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीला अखेर मूर्त स्वरूप देता आले याचा आनंद आहे.


