
राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ ते जखिणवाडी या रस्त्याच्या सुधारणेसाठी महायुती सरकारच्या माध्यमातून जुलै २०२४ च्या पुरवणी अर्थसंकल्पात १ कोटींचा निधी मंजूर
राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ ते जखिणवाडी या रस्त्याच्या सुधारणेसाठी महायुती सरकारच्या माध्यमातून जुलै २०२४ च्या पुरवणी अर्थसंकल्पात १ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून केले जाणारे हे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच या रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे जाऊन, या भागातील दळणवळण आणखी सुलभ होण्यास मदत होणार आहे. रस्त्याच्या सुधारणा आणि विकासाच्या यशस्वी पूर्णतेसाठी महायुती सरकारने नेहमीच आपली भूमिका निभावली आहे. त्यामुळे आपल्या क्षेत्रातील विकास गतीने होत आहे आणि नागरिकांना उत्तम सुविधा मिळत आहेत.


