Day July 22, 2025

राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ ते जखिणवाडी या रस्त्याच्या सुधारणेसाठी महायुती सरकारच्या माध्यमातून जुलै २०२४ च्या पुरवणी अर्थसंकल्पात १ कोटींचा निधी मंजूर

राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ ते जखिणवाडी या रस्त्याच्या सुधारणेसाठी महायुती सरकारच्या माध्यमातून जुलै २०२४ च्या पुरवणी अर्थसंकल्पात १ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून केले जाणारे हे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच या रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे जाऊन, या भागातील दळणवळण…

कापील गावच्या रस्त्याच्या विकासासाठी ५० लक्ष रुपयांचा निधी मंजूर

कराड तालुक्यातील कापील गावच्या रस्त्याच्या विकासासाठी ५० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून आणला होता. सदरचे काम पूर्णत्वाकडे जात आहे याचा निश्चितच आनंद आहे. हा रस्ता केवळ कापील गावालाच नव्हे, तर आसपासच्या अनेक गावांना शहराशी जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. रस्त्याचे मजबुतीकरण,…

कराडच्या उड्डाणपुलाखाली होणार सुशोभीकरण !

1) लवकरच एक सुसज्ज लँडस्केपिंग आणि ग्राफिक्सचा आराखडा केंद्रीय मंत्री ना. नितीनजी गडकरी साहेब यांना सादर करणार 2) दोन एजन्सी मार्फत सदरचे काम प्रगतीपथावर 3) उड्डाणपुलाच्या बांधकामातील ठळक वैशिष्ट्ये, इंजिनियरींग डिझाईन, पुलाच्या बांधकामातील इतिहास, उपयोगात आलेले आधुनिक तंत्रज्ञान हे ग्राफिक्स…

येवती-म्हासोली मध्यम प्रकल्पाच्या लाभ क्षेत्राच्या सिंचनास पाणी देण्यासाठी करावयाच्या मुख्य बंदिस्त नलिका व वितरण व्यवस्था करणे कामाच्या आराखड्यास जलसंपदा विभाग महाराष्ट्र राज्य यांचेकडून मंजुरी

वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे येवती-म्हासोली मध्यम प्रकल्पाच्या लाभ क्षेत्राच्या सिंचनास पाणी देण्यासाठी करावयाच्या मुख्य बंदिस्त नलिका व वितरण व्यवस्था करणे कामाच्या आराखड्यास जलसंपदा विभाग महाराष्ट्र राज्य यांचेकडून मंजुरी मिळाली आहे. कराड दक्षिण मतदारसंघातील येवती- म्हासोली मध्यम प्रकल्पातून परिसरातील गावांसाठी वितरित केले…