कराड शहरात छत्रपती श्री शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स या बहुप्रतिक्षित क्रीडासंकुलाचा भूमिपूजन

कराड शहरात छत्रपती श्री शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स या बहुप्रतिक्षित क्रीडासंकुलाचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला. कराड व सातारा जिल्ह्यातील युवकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध व्हाव्यात, त्यांच्यातील कौशल्याला व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्यामध्ये मैदानी खेळांबद्दल आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने या…