
७० लाख रु. निधी मंजूर केलेल्या मौ. मुंढे येथील रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
७० लाख रु. निधी मंजूर केलेल्या मौ. मुंढे येथील रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन येथील मान्यवरांच्या उपस्थितीत केले. विकासकामांच्या माध्यमातून ग्रामविकासाच्या दिशेने टाकलेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. कामाच्या गुणवत्तेवर विशेष भर दिला जाणार असून गावातील दळणवळण सुविधा सुधारण्यास अग्रक्रम दिला जाईल.


