सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी सातारा जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत १ कोटी १९ लाखांचा निधी मंजूर

रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथे सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी सातारा जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत १ कोटी १९ लाखांचा निधी मंजूर झाला असून लवकरच या प्रकल्पाच्या उभारणीला प्रारंभ होणार आहे. सांडपाणी प्रक्रियेसाठी गावात ३ स्तरीकरण स्थळ उभारले जाणार असून याद्वारे दररोज ४ लाख लिटर सांडपाण्याचे रिसायकलिंग होईल तसेच ओल्या कचऱ्याच्या माध्यमातून खत निर्मिती देखील होणार आहे.

Share your love
Digihub Media
Digihub Media
Articles: 25

Newsletter Updates

Enter your email address below and subscribe to our newsletter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *