फक्त आश्वासन नाही तर वचनपूर्ती

फक्त आश्वासन नाही तर वचनपूर्तीविकासाच्या दिशेने 100 दिवसांचा प्रगतिशील प्रवास.!(८ डिसेंबर-१८ मार्च)#दिवस१००_कामएकनंबर
फक्त आश्वासन नाही तर वचनपूर्तीविकासाच्या दिशेने 100 दिवसांचा प्रगतिशील प्रवास.!(८ डिसेंबर-१८ मार्च)#दिवस१००_कामएकनंबर
रस्ते परिवहन हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. कोणत्याही क्षेत्राच्या सर्वांगीण व जलद विकासासाठी रस्त्यांचे जाळे मजबूत असणे अत्यंत महत्वाचे असते. हे ओळखून केंद्रीय मंत्री मा. ना. श्री. नितीनजी गडकरी यांच्या नेतृत्वाखाली देशाचे रस्ते व दळणवळण मंत्रालय काम करत आहे. मा.…
कराडमध्ये कृष्णा नदीच्या काठी असलेल्या प्रीतिसंगम घाटाला ऐतिहासिक महत्त्व आहे. याठिकाणी असणाऱ्या उद्यानाच्या दक्षिणेला असलेला पंतांचा कोट हा पूर्वीचा भुईकोट किल्ला आहे. तसेच याठिकाणी लोकनेते स्व. यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतीस्थळ असून, त्यास भेट देण्यासाठी राज्यभरातून अनेक नागरिक, विद्यार्थी तसेच पर्यटक…
जुलै २०२४ मध्ये कराड नगरपरिषदेच्या वारुंजी येथील जॅकवेलकडून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमध्ये बिघाड झाला होता. कराड शहरावासीयांना सुमारे 4 दिवस पाणीसमस्येला तोंड द्यावे लागले होते. ऐन पावसाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागल्याने कराडवासीयांची त्रेधातिरपीट उडाली होती. विशेषतः महिला वर्गाला याचा…
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या व विशेषतः कराड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील असलेले आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नांमुळे आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीनजी गडकरी व राज्याचे तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्रजी चव्हाण यांच्या विशेष…
आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नांमुळे हायब्रिड अन्युईटी मॉडेल टप्पा – 2 अंतर्गत पाटण तालुका हद्द – किरपे – विंग – वाठार – रेठरे – शेणाली स्टेशन (पाटण तालुका हद्द ते शेणोली स्टेशन रस्ता – एकूण लांबी 38.50 कि.मी.) या…
कराडकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेले छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम कराड शहराची शान आहे. याठिकाणी रणजी क्रिकेट सामनेही खेळले गेले होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून या स्टेडियमची दुरावस्था झाल्याने स्टेडियमचे नुतनीकरण व्हावे, अशी मागणी क्रीडाप्रेमींमधून होत होती. जानेवारी 2024 मध्ये रेठरे बुद्रुक…
भारतीय जनता पार्टी कार्यालय, कराड दक्षिण येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित पत्रकार बंधु व मीडियाचे सहकारी यांच्यासोबत संवाद साधला. यावेळी विविध प्रश्न आणि अनेक बाबींवर विस्तृत चर्चा केली. अधिवेशनाच्या काळात मी कराड शहर, कराड ग्रामीण तसेच कराड दक्षिण मध्ये असलेल्या…
मा. राजेंद्रसिंह यादव व संबंधीत अधिकारी वर्गासमवेत पाटण कॉलनी झोपडपट्टी परिसराची पाहणी करीत येथील नागरिकांशी संवाद साधला. या बांधवांचा पुनर्वसनाचा प्रश्न बरेच वर्षे प्रलंबित आहे. झोपडपट्टी पुनर्वसन केवळ गृहनिर्माणाच्या प्रश्नापुरता सीमित नाही तर तो अधिक व्यापक आहे. त्यामुळे याचा सारासार…
कराड दक्षिणच्या डोंगरी भागाला वरदायिनी ठरलेल्या उंडाळे प्रादेशिक पाणी योजनेसंदर्भातील आढावा बैठक शासकीय विश्रामगृह येथे घेत अधिकारी व कर्मचारी बांधवांशी संवाद साधला. योजनेच्या व्यवस्थापनात कोणताही हलगर्जीपणा अथवा कामात कसूर खपवून घेतली जाणार नाही. शेतकरी बांधवांसह येथील नागरिकांना वेळोवेळी मुबलक पाणी…