आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्ती क्रीडा संकुलाच्या आराखड्याचे सादरीकरण

स्व. पै. खाशाबा जाधव यांनी १९५२ साली भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून दिलं. त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या जन्मगावी गोळेश्वर (ता. कराड) येथे उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्ती क्रीडा संकुलाच्या आराखड्याचे सादरीकरण मुंबई येथे करण्यात आले. स्व. पै. खाशाबा जाधव यांची आठवण…