Digihub Media

Digihub Media

ग्रा.मा. १९८ कणसे वस्ती ते विंग रस्त्यास १ कोटी रु. निधी मंजूर झालेल्या कामाचे भूमीपुजन व विंग जोड रस्ता ग्रामा १६८ चे भूमिपूजन

ग्रा.मा. १९८ कणसे वस्ती ते विंग रस्त्यास १ कोटी रु. निधी मंजूर झालेल्या कामाचे भूमीपुजन व विंग जोड रस्ता ग्रामा १६८ चे भूमिपूजन येथील ग्रामस्थ व मान्यवरांच्या उपस्थितीत केले. सदर कामामुळे गावांमधील वाहतूक सुलभ होईल तसेच स्थानिक नागरिकांना, विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना…

मौजे येळगांव येथील बौद्ध वस्ती जोड रस्त्याच्या ३० लक्ष रु. रकमेच्या कामाचे भूमिपूजन

मौजे येळगांव येथील बौद्ध वस्ती जोड रस्त्याच्या ३० लक्ष रु. रकमेच्या कामाचे भूमिपूजन केले. प्रत्येक चांगला रस्ता म्हणजे एका समृद्ध आणि सुरक्षित भविष्याचा पाया आहे. या रस्त्याच्या कामामुळे स्थानिक नागरिकांना याचा चांगला लाभ होईल. विशेषतः परिसरातील शेतकरी बांधव व विद्यार्थ्यांना…

महाराष्ट्र शासनाच्या ५०५४ मार्ग व पूल यावरील भांडवली खर्च अंतर्गत केलेल्या विशेष प्रयत्नातून जखीणवाडी ते रा.म. ते गोळेश्वर रस्त्याची सुधारणा करणे या १ कोटी रु. निधी मंजूर

महाराष्ट्र शासनाच्या ५०५४ मार्ग व पूल यावरील भांडवली खर्च अंतर्गत केलेल्या विशेष प्रयत्नातून जखीणवाडी ते रा.म. ते गोळेश्वर रस्त्याची सुधारणा करणे या १ कोटी रु. निधी मंजूर असलेल्या विकासकामाचे भूमिपूजन येथील मान्यवरांच्या समवेत केले. सदर रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना वाहतूक कोंडीसह…

पुरवणी अर्थसंकल्प २०२४ मधून इजिमा १२४ भाग एनएच ०४ ते मालखेड गावातील रस्ता सुधारणा करणेसाठी १ कोटी ५० लाख निधी मंजूर

पुरवणी अर्थसंकल्प २०२४ मधून इजिमा १२४ भाग एनएच ०४ ते मालखेड गावातील रस्ता सुधारणा करणेसाठी १ कोटी ५० लाख निधी मंजूर करून दिल्याबद्दल व आमदार पदी निवड झालेबद्दल मालखेड ग्रामस्थांच्या मार्फत आयोजित भव्य नागरी सत्काराचा स्वीकार केला. एनएच ०४ ते…