Category विकासकामांचा आढावा

मलकापूर उड्डानपुलाचे काम सध्या प्रगतीपथावर असून कामाला वेग मिळालेला आहे.

मलकापूर उड्डानपुलाचे काम सध्या प्रगतीपथावर असून कामाला वेग मिळालेला आहे. कामादरम्यान कोल्हापूर नाका येथील एक सेगमेंट कोसळला, त्याचसंदर्भात आज घटनास्थळी भेट दिली आणि घटनेची सखोल माहिती घेतली. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही तरी इथून पुढे काम करताना नागरिकांची तसेच…

मौजे विंग येथील रस्ते कामाचे भूमिपूजन

मौजे विंग येथील रस्ते कामाचे भूमिपूजन तसेच कराड दक्षिणमधील विविध मान्यवरांचा भाजपा पक्षप्रवेश सोहळा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे शुभहस्ते पार पडला. याप्रसंगी उपस्थित राहून जनतेचे हित सर्वोपरी ठेऊन सरकार आणि स्थानिक लोकप्रतिनिधी काम करतील असा शब्द…

कराड दक्षिण मतदारसंघातील विकासकामांना तत्परतेने प्राधान्य देत सदरची कामे गतीसह पूर्ण करण्यास नेहमी अग्रक्रम दिला आहे.

कराड दक्षिण मतदारसंघातील विकासकामांना तत्परतेने प्राधान्य देत सदरची कामे गतीसह पूर्ण करण्यास नेहमी अग्रक्रम दिला आहे. नुकतेच 2 कोटी 70 लक्ष रु. निधी दिलेले खुबी कृष्णा कॅनॉल ते कारखाना रस्ता काळुबाई पाणंद रस्ता ग्रा.मा.281 तसेच कार्वे-कोडोली जुना रस्ता प्रजिमा 85…

मौजे काले (देसाई मळा) येथील २ कोटी रु. रकमेच्या रस्तेकामाचे भूमिपूजन येथील मान्यवरांच्या उपस्थितीत केले.

मौजे काले (देसाई मळा) येथील २ कोटी रु. रकमेच्या रस्तेकामाचे भूमिपूजन येथील मान्यवरांच्या उपस्थितीत केले. ग्रामीण विकासात रस्ते महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. ग्रामीण रस्ते हे केवळ भौतिक विकासाचा भाग नसून ते येथील सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचे मोठे आधारस्तंभ आहेत.…

रेठरे खुर्द (ता. कराड) येथे बौद्धवस्तीमध्ये मंजूर झालेल्या ८ लाख ५० हजार रु. रकमेच्या कामाचे भूमीपुजन

रेठरे खुर्द (ता. कराड) येथे बौद्धवस्तीमध्ये मंजूर झालेल्या ८ लाख ५० हजार रु. रकमेच्या कामाचे भूमीपुजन येथील मान्यवर तथा ग्रामस्थांच्या समवेत केले. या कामाच्या माध्यमातून परिसरातील नागरी सुविधा अधिक सक्षम होणार असून, बौद्ध बांधवांना याचा चांगल्याप्रकारे लाभ होईल.

ग्रा.मा. १९८ कणसे वस्ती ते विंग रस्त्यास १ कोटी रु. निधी मंजूर झालेल्या कामाचे भूमीपुजन व विंग जोड रस्ता ग्रामा १६८ चे भूमिपूजन

ग्रा.मा. १९८ कणसे वस्ती ते विंग रस्त्यास १ कोटी रु. निधी मंजूर झालेल्या कामाचे भूमीपुजन व विंग जोड रस्ता ग्रामा १६८ चे भूमिपूजन येथील ग्रामस्थ व मान्यवरांच्या उपस्थितीत केले. सदर कामामुळे गावांमधील वाहतूक सुलभ होईल तसेच स्थानिक नागरिकांना, विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना…

मौजे येळगांव येथील बौद्ध वस्ती जोड रस्त्याच्या ३० लक्ष रु. रकमेच्या कामाचे भूमिपूजन

मौजे येळगांव येथील बौद्ध वस्ती जोड रस्त्याच्या ३० लक्ष रु. रकमेच्या कामाचे भूमिपूजन केले. प्रत्येक चांगला रस्ता म्हणजे एका समृद्ध आणि सुरक्षित भविष्याचा पाया आहे. या रस्त्याच्या कामामुळे स्थानिक नागरिकांना याचा चांगला लाभ होईल. विशेषतः परिसरातील शेतकरी बांधव व विद्यार्थ्यांना…

महाराष्ट्र शासनाच्या ५०५४ मार्ग व पूल यावरील भांडवली खर्च अंतर्गत केलेल्या विशेष प्रयत्नातून जखीणवाडी ते रा.म. ते गोळेश्वर रस्त्याची सुधारणा करणे या १ कोटी रु. निधी मंजूर

महाराष्ट्र शासनाच्या ५०५४ मार्ग व पूल यावरील भांडवली खर्च अंतर्गत केलेल्या विशेष प्रयत्नातून जखीणवाडी ते रा.म. ते गोळेश्वर रस्त्याची सुधारणा करणे या १ कोटी रु. निधी मंजूर असलेल्या विकासकामाचे भूमिपूजन येथील मान्यवरांच्या समवेत केले. सदर रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना वाहतूक कोंडीसह…

पुरवणी अर्थसंकल्प २०२४ मधून इजिमा १२४ भाग एनएच ०४ ते मालखेड गावातील रस्ता सुधारणा करणेसाठी १ कोटी ५० लाख निधी मंजूर

पुरवणी अर्थसंकल्प २०२४ मधून इजिमा १२४ भाग एनएच ०४ ते मालखेड गावातील रस्ता सुधारणा करणेसाठी १ कोटी ५० लाख निधी मंजूर करून दिल्याबद्दल व आमदार पदी निवड झालेबद्दल मालखेड ग्रामस्थांच्या मार्फत आयोजित भव्य नागरी सत्काराचा स्वीकार केला. एनएच ०४ ते…

कराड येथील 460 कोटींच्या सहापदरी उड्डाणपूलाचे काम प्रगतीपथावर..

रस्ते परिवहन हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. कोणत्याही क्षेत्राच्या सर्वांगीण व जलद विकासासाठी रस्त्यांचे जाळे मजबूत असणे अत्यंत महत्वाचे असते. हे ओळखून केंद्रीय मंत्री मा. ना. श्री. नितीनजी गडकरी यांच्या नेतृत्वाखाली देशाचे रस्ते व दळणवळण मंत्रालय काम करत आहे. मा.…