Category क्रीडा विकास

कराड शहरात छत्रपती श्री शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स या बहुप्रतिक्षित क्रीडासंकुलाचा भूमिपूजन

कराड शहरात छत्रपती श्री शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स या बहुप्रतिक्षित क्रीडासंकुलाचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला. कराड व सातारा जिल्ह्यातील युवकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध व्हाव्यात, त्यांच्यातील कौशल्याला व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्यामध्ये मैदानी खेळांबद्दल आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने या…

ऑलिम्पिकवीर पैलवान खाशाबा जाधव यांच्या स्मरणार्थ गोळेश्वर (ता.कराड) येथे शासनाच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्ती क्रीडा संकुल आराखड्याचे सादरीकरण

कराड तालुक्यातील गोळेश्वर येथील पैलवान खाशाबा जाधव यांनी भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून दिले होते. त्यांच्या या कार्याचे स्मरण व्हावे आणि त्यापासून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, यासाठी पैलवान खाशाबा जाधव यांच्या गोळेश्वर गावी त्यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती क्रीडा संकुल…

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्ती क्रीडा संकुलाच्या आराखड्याचे सादरीकरण

स्व. पै. खाशाबा जाधव यांनी १९५२ साली भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून दिलं. त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या जन्मगावी गोळेश्वर (ता. कराड) येथे उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्ती क्रीडा संकुलाच्या आराखड्याचे सादरीकरण मुंबई येथे करण्यात आले. स्व. पै. खाशाबा जाधव यांची आठवण…

छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या विकासासाठी ९६.५० कोटींचा निधी मंजूर

कराडकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेले छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम कराड शहराची शान आहे. याठिकाणी रणजी क्रिकेट सामनेही खेळले गेले होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून या स्टेडियमची दुरावस्था झाल्याने स्टेडियमचे नुतनीकरण व्हावे, अशी मागणी क्रीडाप्रेमींमधून होत होती. जानेवारी 2024 मध्ये रेठरे बुद्रुक…