Category तीर्थक्षेत्र विकास

१० कोटी रु. निधी मंजूर असलेल्या सैदापुरातील श्री पावकेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचे भूमिपूजन

१० कोटी रु. निधी मंजूर असलेल्या सैदापुरातील श्री पावकेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचे भूमिपूजन केले. या निधीतून मंदिराचा वास्तुविशारदांमार्फत पारंपरिक शैलीत पुनरुत्थान, परिसर विकास, पायाभूत सुविधा तसेच सौंदर्यीकरण यावर भर दिला जाणार आहे. या जीर्णोद्धाराच्या माध्यमातून स्थानिक पर्यटनाला चालना, गावाच्या सामाजिक…

प्रीतिसंगम घाटाच्या सुशोभीकरणासाठी आ. डॉ. अतुलबाबा भोसले प्रयत्नशील

कराडमध्ये कृष्णा नदीच्या काठी असलेल्या प्रीतिसंगम घाटाला ऐतिहासिक महत्त्व आहे. याठिकाणी असणाऱ्या उद्यानाच्या दक्षिणेला असलेला पंतांचा कोट हा पूर्वीचा भुईकोट किल्ला आहे. तसेच याठिकाणी लोकनेते स्व. यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतीस्थळ असून, त्यास भेट देण्यासाठी राज्यभरातून अनेक नागरिक, विद्यार्थी तसेच पर्यटक…