Category मूलभूत सोयीसुविधा

जलजीवन मिशन योजनेतून मंजूर झालेल्या (६५ लाख रु.) रकमेच्या पाणी योजनेचे उद्घाटन

आटके गावातील जाधवमळा येथे जलजीवन मिशन योजनेतून मंजूर झालेल्या (६५ लाख रु.) रकमेच्या पाणी योजनेचे उद्घाटन येथील मान्यवरांच्या समवेत केले. या योजनेमुळे गावातील प्रत्येक घरापर्यंत स्वच्छ पाणी पोहोचवण्याचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरले आहे. या योजनेकडे आपण ग्रामीण विकासाचे द्योतक म्हणून…

येवती-म्हासोली मध्यम प्रकल्पाच्या लाभ क्षेत्राच्या सिंचनास पाणी देण्यासाठी करावयाच्या मुख्य बंदिस्त नलिका व वितरण व्यवस्था करणे कामाच्या आराखड्यास जलसंपदा विभाग महाराष्ट्र राज्य यांचेकडून मंजुरी

वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे येवती-म्हासोली मध्यम प्रकल्पाच्या लाभ क्षेत्राच्या सिंचनास पाणी देण्यासाठी करावयाच्या मुख्य बंदिस्त नलिका व वितरण व्यवस्था करणे कामाच्या आराखड्यास जलसंपदा विभाग महाराष्ट्र राज्य यांचेकडून मंजुरी मिळाली आहे. कराड दक्षिण मतदारसंघातील येवती- म्हासोली मध्यम प्रकल्पातून परिसरातील गावांसाठी वितरित केले…

कृष्णा समूहाच्या सुमारे 25 टँकरद्वारे शहरात अहोरात्र पाण्याचा पुरवठा

जुलै २०२४ मध्ये कराड नगरपरिषदेच्या वारुंजी येथील जॅकवेलकडून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमध्ये बिघाड झाला होता. कराड शहरावासीयांना सुमारे 4 दिवस पाणीसमस्येला तोंड द्यावे लागले होते. ऐन पावसाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागल्याने कराडवासीयांची त्रेधातिरपीट उडाली होती. विशेषतः महिला वर्गाला याचा…