आ. अतुलबाबांनी दिलेला शब्द हे केवळ आश्वासन नव्हतं, तर त्यांनी दिलेला विश्वास होता !

कराड दक्षिणच्या डोंगरी भागात वसलेलं आमचं गाव धोंडेवाडी. निसर्गाने चोहो बाजूने आम्हाला भरभरून दिलंय. इथली माणसं, निसर्ग आणि परंपरा हे गावाचं खऱ्या अर्थानं वैभव आहे. पण या वैभवात एकच अडचण होती ती म्हणजे पाण्याची. पावसाळा सोडला तर पाण्याअभावी हिवाळ्यात आणि…