छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमसंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत आयोजित बैठक

छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमसंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत आयोजित बैठकी प्रसंगी त्यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली. स्टेडियमच्या सध्याच्या अवस्थेचा आढावा घेणेसह येथील सुविधा अद्ययावत करण्यासंदर्भात विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. नवीन पिढीला खेळासाठी उत्तम सुविधा उपलब्ध व्हाव्यात, युवा खेळाडूंना योग्य…