गेल्या 100 दिवसांत कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी प्रामाणिक प्रयत्न करत अनेक विकासकामे आणि प्रश्न मार्गी लावले आहेत. आणि मतदारसंघाने विकासाच्या दिशेने भक्कम पावले टाकली. तसेच शासकीय निधी, विकास प्रकल्पांचे भूमिपूजन, जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न, शासकीय बैठका आणि राजकीय घडामोडी, व इतर महत्त्वाच्या कामांबाबत कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील घडामोडींचा आढावा!

- Campaign Design
- 100 दिवस बदलत्या कराडच्या वाटचालीचे