


कराड दक्षिण मतदारसंघातील विकासकामांना तत्परतेने प्राधान्य देत सदरची कामे गतीसह पूर्ण करण्यास नेहमी अग्रक्रम दिला आहे.

मौजे काले (देसाई मळा) येथील २ कोटी रु. रकमेच्या रस्तेकामाचे भूमिपूजन येथील मान्यवरांच्या उपस्थितीत केले.

रेठरे खुर्द (ता. कराड) येथे बौद्धवस्तीमध्ये मंजूर झालेल्या ८ लाख ५० हजार रु. रकमेच्या कामाचे भूमीपुजन

ग्रा.मा. १९८ कणसे वस्ती ते विंग रस्त्यास १ कोटी रु. निधी मंजूर झालेल्या कामाचे भूमीपुजन व विंग जोड रस्ता ग्रामा १६८ चे भूमिपूजन

मौजे येळगांव येथील बौद्ध वस्ती जोड रस्त्याच्या ३० लक्ष रु. रकमेच्या कामाचे भूमिपूजन

कराडमधील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी स्वतंत्र ‘नेकलेस रोड’ची गरजआ. डॉ. अतुलबाबा भोसले यांची नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मागणी

महाराष्ट्र शासनाच्या ५०५४ मार्ग व पूल यावरील भांडवली खर्च अंतर्गत केलेल्या विशेष प्रयत्नातून जखीणवाडी ते रा.म. ते गोळेश्वर रस्त्याची सुधारणा करणे या १ कोटी रु. निधी मंजूर
