वृत्तपत्रांनी घेतलेली दखल
आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी नेहमीच जनसेवेला प्राधान्य दिले आहे. लोकाभिमुख कामांना अग्रक्रम देणे, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणे आणि जनसेवेस २४x७ उपलब्ध असणे त्यांचा गुणविशेष इतरांसाठी मार्गदर्शक आहे. त्यांच्या चौफेर कार्याची दखल विविध प्रसारमाध्यमांद्वारे सदोदित घेतली जाते, जी त्यांच्या प्रभावी नेतृत्वाची साक्ष देते.