
कराडच्या उड्डाणपुलाखाली होणार सुशोभीकरण !
1) लवकरच एक सुसज्ज लँडस्केपिंग आणि ग्राफिक्सचा आराखडा केंद्रीय मंत्री ना. नितीनजी गडकरी साहेब यांना सादर करणार
2) दोन एजन्सी मार्फत सदरचे काम प्रगतीपथावर
3) उड्डाणपुलाच्या बांधकामातील ठळक वैशिष्ट्ये, इंजिनियरींग डिझाईन, पुलाच्या बांधकामातील इतिहास, उपयोगात आलेले आधुनिक तंत्रज्ञान हे ग्राफिक्स व माहितीस्वरूपात दाखवले जाणार.

